Type Here to Get Search Results !

राणूबाईची वाडी येथे अर्जुन महाराज लाड यांचे कीर्तन संपन्न.

 राणूबाईची वाडी येथे अर्जुन महाराज लाड यांचे कीर्तन संपन्न. 



केज/प्रतिनिधी


 केज तालुक्यातील राणूबाईची वाडी येथे दिनांक २०जुलै २०२४ रोजी रात्री आठ ते दहा वेळेत  संग्राम सुशील नागरगोजे यांच्या नियोजनातून ह.भ.प.व्याकरणाचार्य श्री.अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे कीर्तन संपन्न झाले कीर्तनरुपी सेवेसाठी  अभंग कुळी कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करिती श्रावण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडोत्यांची सेवा तया माझ्या देवापार नाही आपुलिया हिता जो असे जगता धन्य माता पिता तयाचिया

 लाड गुरुजींनी सत्य हे कधीही मालवत नाही सर्वांनी नेहमी खरे बोलावे सर्वांनी प्रेमाने वागावे अशा अनेक प्रकारचे विविध दृष्टांत देत कीर्तन रुपी सेवा सादर केली.

Post a Comment

0 Comments