Type Here to Get Search Results !

श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम येथे श्री शिवलिलामृत ग्रंथाच्या सांगता कार्यक्रमास शिवसेना नेत्या डाॕ.नयनाताई सिरसट यांची सदिच्छा भेट.

 श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम

येथे श्री शिवलिलामृत ग्रंथाच्या सांगता 

कार्यक्रमास शिवसेना नेत्या डाॕ.नयनाताई सिरसट यांची सदिच्छा भेट.



केज /प्रतिनिधी 


केज येथील श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम येथे आषाढी एकादशी निमित्त श्री शिवलिलामृत ग्रंथ पारायण चालु होते.या ग्रंथाच्या पारायणाची सांगता दि.३० जुलै २०२४ रोजी मंगळवारी रोजी करण्यात आली.या कार्यक्रमास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या डाॕ.नयना ताई सिरसट यांनी सदिच्छा भेट दिली तसेच त्यांनी श्री स्वामी समर्थ  वृद्धाश्रमातील सदस्या सोबत आस्थेवाईकपणे विचारपुस केली. यावेळी श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रमा चे संचालक श्री बापुराव कराड व सदस्याकडुन सत्कार करण्यात आला.यानंतर त्यांनी सर्वा सोबत महाप्रसाद घेऊन आगामी काळात आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.या वेळी अरुण(अण्णा)गुंड, अनिल स्वामी,शिवाजी काळे,विशाल गुंड, अविनाश लोंढे,दिलीप गुंड सचिन मुळे,हरिभाऊ ढगे,  विष्णुपंत लोंढे तसेच महीला वर्ग यांची उपस्थीती होती.

Post a Comment

0 Comments