Type Here to Get Search Results !

दीक्षाभुमी ते मंञालय पञकार संवाद याञेच्या पोष्टरचे खा.बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते अनावरण.

 दीक्षाभुमी ते मंञालय पञकार संवाद याञेच्या पोष्टरचे खा.बजरंग बप्पा  सोनवणे यांच्या हस्ते अनावरण.




केज/प्रतिनिधी 


दीक्षाभुमी ते मंञालय पञकार संवाद याञेच्या पोष्टरचे अनावरण बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी पञकार संवाद याञेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच दीक्षाभुमी ते मंञालय पञकार संवाद याञेला आपला पाठिंबा दिला.बीड जिल्ह्यात पञकार संवाद याञा आल्यावर आपणशुभेच्छा देण्यासाठी येणार असल्याचे त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.महाराष्ट्र राज्य पञकार संघ मुंबई चे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी दि.२८ जुलै ते ०८ आॕगष्ट २०२४ पर्यंत पञकार संवाद याञा काढली असुन पञकार बांधवाच्या न्याय हक्कां साठी काढलेल्या पञकार संवाद याञेला माझ्या शुभेच्छा आहेत.अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

Post a Comment

0 Comments