Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद शिक्षकांची लव्हूरी केंद्राची शिक्षण परिषद येवता येथे संपन्न शिक्षण विस्तार अधिकारी सुनील केंद्रे यांची माहीती

 जिल्हा परिषद शिक्षकांची लव्हूरी केंद्राची शिक्षण परिषद येवता येथे संपन्न  शिक्षण विस्तार अधिकारी सुनील केंद्रे यांची माहीती


.


केज/प्रतिनिधी


दिनांक २५ जुलै २०२४ रोजी केज तालुक्यातील लव्हूरी केंद्राची केंद्रस्तरीय बैठक माध्यमिक शाळा येवता येथे दुपारी १२-३० ते ०४-३० वाजता आयोजीत करण्यातआली बैठकीस प्रमुख मार्गदर्शन शिक्षण विस्तारअधिकारी, सुनिलराव केंद्रे यांनी लव्हूरी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ४२ मुख्याधापक व १०४ शिक्षक बैठकीस उपस्थित होते.सुनील केंद्रे म्हणाले की,विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचीसर्व शिक्षकांकडून अपेक्षा व्यक्त केली.शाळेत पूर्णवेळ उपस्थित राहावे शिक्षकांच्या आलेल्या किरकोळ रजा तात्काळ मान्य करून त्याचीमाहिती सादर करण्याची सुचना केंद्रीय मुख्याधापक यांना केली.सर्व शिक्षकांचीस्वतः उपस्थीती घेतली.मराठी, गणित व इंग्रजी या विषयाची अध्ययन निष्पत्ती,शाळाव्यवस्थापन समिती  इत्यादी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री. राधाकृष्ण कांबळे यांनी केले सुत्रसंचलन श्री. विक्रम डोईफोडे यांनी केले.आभार प्रदर्शनाने बैठकीचा समारोप झाला.

Post a Comment

0 Comments