Type Here to Get Search Results !

श्रीमती हारीबाई सोनवणे यांचे दुखःद निधन, परिसरावर शोककळा.

 श्रीमती हारीबाई सोनवणे यांचे दुखःद निधन, परिसरावर शोककळा.



केज/प्रतिनिधी


केज तालुक्यातील सारणी आनंदगाव येथील जेष्ठ महिला श्रीमती हारीबाई विठ्ठलराव सोनवणे वय ९० यांचे मंगळवार रोजी वृद्धापकाळाने दुखःद निधन झाले.सारणीयेथील शेतात सोमवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.कष्टकरी, मनमिळावू स्वभावाच्या हरीबाईंनी पतीच्या निधनानंतर संघर्षातून मुलांना शिकवले.त्यांच्या पश्चात चार मुले,दोन मुली, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.मुलगा उद्योजक बजरंग,महादेव, माजी सैनिक जनार्धन, सदाशिव सोनवणे यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments