Type Here to Get Search Results !

कोहिनूर मॉडर्न प्रि प्रायमरी इंग्लिश स्कूल बीड येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती साजरी -प्रियंका कोकाटे

 कोहिनूर मॉडर्न प्रि प्रायमरी इंग्लिश स्कूल बीड येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती साजरी  -प्रियंका कोकाटे 



बीड/प्रतिनिधी


साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कोहिनूर मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे विविध उपक्रम  घेऊन जयंती मोठा उत्साहात साजरी करण्यात आली. 

 कोहिनूर मॉडर्न इंग्लिश स्कूल गांधीनगर नूर कॉलनी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त औचित्य साधून विद्यार्थी यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ यांचे जीवन कार्य विषयी शाळेतील शिक्षका आरती कोरडे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षका प्रियंका कांबळे यांनी साहित्य रत्न यांच्या जीवनातील काही प्रसंग मुलांना सांगितले व मार्गदर्शन केले करण्यात आले या बाबत अधिक माहिती अशी की, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे   जयंती राज्यात मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरी करण्यात आली व होत आहे जयंतीच्या निर्मित दर वर्षी कोहिनूर मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे विविध प्रकारचे उपक्रम राबविला जातात व  याही वर्षी कोहिनूर मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे मुलांना मार्गदर्शन  करण्यात आले यावेळी कोहिनूर मॉडर्न इंग्लिश स्कूल च्या संचालक प्रियंका बाबासाहेब कोकाटे यांनी गीत गायन करून त्यांना अभिवादन केले. शाळेच्या  मुख्याध्यापिका वंदना साळवे तसेच शिक्षिका आरती कोरडे,प्रियंका कांबळे , अशोक यांच्यासह शाळेचै कर्मचारी ,नागरिक,पालक विद्यार्थी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments