Type Here to Get Search Results !

आंतरवाली सराटी येथे बीड,केज,परळी मतदार संघ आढावा बैठक,मनोज जरांगे पाटील यांनी केले मार्गदर्शन.

 आंतरवाली सराटी येथे बीड,केज,परळी मतदार संघ आढावा बैठक,मनोज जरांगे पाटील यांनी केले मार्गदर्शन.



केज /प्रतिनिधी 


मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार अंतरवाली सराटी येथे दिनांक २३ ऑगस्ट २०२४ शुक्रवार रोजी दुपारी १२-०० वाजता बीड,परळी व केज विधानसभा मतदार संघा तील परिस्थितीचाआढावा

घेण्यासाठी अंतरवाली सराटी येथे बैठक पार पडली.भविष्यातील निवडणुकाबद्दल व ईतर महत्त्वाच्या विषयावर या वेळी चर्चा झाली.मनोज जरांगे पाटील यांनीमोलाचे मार्गदर्शन केले.मराठा  समाजासाठी अविरत रात्रंदिवस हा लढा चालू ठेवू जोपर्यंत सर्वसामान्य मराठा माणसाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील असे त्यांनी सांगितले.यावेळी केज,परळी,बीड मतदार संघातील मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.यावेळी अनिल आण्णा रांजणकर,राजेश शिंदे,रामहरी कोल्हे, अमोल थोरात,आदित्य रांजणकर,मंथन रांजणकर हे यावेळी उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments