Type Here to Get Search Results !

शिवसेनेच्या भगवासप्ताह पाचवा दिवस शिरपुरा येथे शिवसेना शाखा उद्घाटन संपन्न.

 शिवसेनेच्या भगवासप्ताह पाचवा दिवस शिरपुरा येथे शिवसेना शाखा उद्घाटन संपन्न.



केज /प्रतिनिधी 


शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते सुनिल प्रभू, शिवसेना उपनेते मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरूरकर, शिवसेना उपनेत्या प्रा.सुषमाताई अंधारे, लोकसभाप्रमुख सुनिल धांडे,सह संपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.८ आॕगष्ट २०२४ रोजीभगवा सप्ताहात पाचव्या दिवशी शिवसेना बीडसंपर्कप्रमुख परशुराम जाधव,व जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदेयांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तालुकाप्रमुख अशोक जाधव,युवा सेना तालुका प्रमुख किशोर घुले यांच्या आयोजनात शिरपुरा येथे शिवसेना शाखा उद्घाटन सोहळा पारपडला.यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा सचिव रोहित कसबे,युवा सेना विधानसभा प्रमुख ज्ञानेश्वर बोबडे,उपतालुका प्रमुख अभिजित घाटुळ शाखाप्रमुखपदी विनायक धनवे,उपशाखा प्रमुख कैलास घुले,शाखा सचीव कृष्णा केदार,सहसचिव फुलचंद वनवे,संघटक बळीराम गायकवाड, कोषाध्यक्ष सहदेव घुले, सल्लागार श्रीमंत बप्पा घुले,मार्गदर्शक रामदास घुले व ईतर सदस्य यावेळी  उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments