Type Here to Get Search Results !

गुरु रविदास विश्व विद्यापिठाच्या राष्ट्रीय सचिव पदावर मा.आ.सौ. संगीताताई ठोंबरे यांची निवड झाल्याबद्दल चर्मकार बांधवांच्या वतीने सत्कार.

 गुरु रविदास विश्व विद्यापिठाच्या राष्ट्रीय सचिव पदावर मा.आ.सौ. संगीताताई ठोंबरे यांची निवड झाल्याबद्दल चर्मकार बांधवांच्या वतीने सत्कार.



केज /प्रतिनिधी 


गुरु रविदास विश्व महापिठाच्या राष्ट्रीय सचिवपदी मा.आ.सौ. संगिताताई ठोंबरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल बीड जिल्हातील चर्मकार समाजाच्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आला या प्रसंगी गुरू रविदास विश्व महापिठाचे राष्ट्रीय प्रवक्ते भाऊसाहेब घोडके, राष्ट्रीय चर्मकार संघाचे बीड जिल्हा युवाध्यक्ष सुरेश कांबळे,बाळासाहेब गायकवाड तालुकाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार संघ शिरुर कासार,बिभीषन वाघमारे दिपक मस्के तालुका युवाध्यक्ष धारुर,कृष्णा कांबळे,तालुकाअध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार संघ, तालुकाध्यक्ष पिठाचे बीड जिल्हा प्रवक्ते हरिचंद्र पवार,महादेव वगर धारूर तालुका संघटक बाळु पवार वडवणी तालुकाध्यक्ष,ओम खरात धारूर तालुका युवाध्यक्ष, महादेव सोळुके आदी चर्मकार बांधव यावेळी उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments