Type Here to Get Search Results !

भीमशक्ती सामाजिक संघटनेचे मराठवाड़ा संघटक चंद्रकांत खरात सर यांची लातूर जिल्ह्या तील मयत सचिनसूर्यवंशी यांच्या कुटुंबियास सांत्वन पर भेट.

 भीमशक्ती सामाजिक संघटनेचे मराठवाड़ा संघटक चंद्रकांत खरात सर यांची लातूर जिल्ह्या तील मयत सचिनसूर्यवंशी यांच्या कुटुंबियास सांत्वन पर भेट.       



                                              


केज /प्रतिनिधी 


भीमशक्ती सामाजिक संघटनेचे मराठवाडा संघटक चंद्रकांत खरात सर यांनी रा.नेकनाल ता. देवणी जि.लातूर येथील सचीन सुर्यवंशी या सामाजिक कार्यकर्त्याचा डोक्यात रॉड घालून खून करण्यात आला होता. संबंधित गुन्ह्यातील आरोपीना तात्काळ अटक करून खुनाची सखोल चौकशी करावी या मागणी साठी उपोषण करणाऱ्या  कुटुंबीयाची भेट घेतली. तसेच संबंधित अधिकारी यांना फोन करून सूचना दिल्या आहेत.सचीन सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला धीर देऊन सांत्वन केले व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.सुर्यवंशी कुटुंबातील सदस्यांनी चंद्रकांत खरात सर यांचे  आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments