Type Here to Get Search Results !

भीम शक्ति सामाजिक संघटनेची मराठवाडा विभागीय बैठक छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न.

 भीम शक्ति सामाजिक संघटनेची मराठवाडा विभागीय बैठक छत्रपती  संभाजीनगर येथे संपन्न.                         




केज/प्रतिनिधी 


दि.१८आॕगष्ट २०२४ रोजी रवीवारी छत्रपती संभाजी नगर येथे भीमशक्ती सामाजिक संघटनेची मराठवाडा विभागीयबैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.याप्रसंगी भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष,माजी सामाजिक न्यायमंत्री महाराष्ट्र तथा राज्यसभा खासदार मा. चंद्रकांत हंडोरे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात संगठन मजबूती तसेच पक्षाची विचारधारा सर्व सामान्य लोकांपर्यंत पोंहचवावी यासाठी मार्गदर्शन केले.या बैठकी च्या अध्यक्षस्थानी श्री. संतोष भिंगारे हे होते. संस्थापक सरचिटणीस मोहनजी माने,उपाध्यक्ष दिनकर ओंकार,मुंबई प्रदेश अध्यक्ष शशिकांत बनसोडे,राज्य सर चिटणीसअशोक बनसोडे, महाराष्ट्र संपर्क प्रमुख एन. के.कांबळे,राज्य उपाध्यक्ष भाऊ चुरवाडे,मराठवाडा  संघटक मा.चंद्रकांतखरात सर,बीड जिल्हाध्यक्ष डॉ. विद्यागर,बीड जिल्हा  कार्याध्यक्षभीमरावसरवदे, बीड युवा जिल्हाध्यक्ष अमर माने सह अनेक पदाधिकारी यावेळी या बैठकीला उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments