Type Here to Get Search Results !

भोपला येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

 भोपला येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.



केज /प्रतिनिधी 


दिनांक २५ ऑगस्ट रोजी भोपला तालुका केज येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती बौद्ध समाजातील व मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी उत्साहात साजरी केली या प्रसंगी सकाळीलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून संतोष जानराव यांच्या हस्ते ध्वजारोहणकरण्यात आले.यावेळी उपस्थित नितीन शिंदे,लक्ष्मण जानराव,शिंदे बापू,शिंदे गणेश,जानरावबाबासाहेब जानराव शिंदे,विनोद शिंदे अध्यक्ष जयंती कमिटीचे अध्यक्ष विकास शिंदे, उपाध्यक्ष सोना शिंदे, अण्णासाहेब शिंदे,महादेव शिंदे,सदाशिव शिंदे,श्रीराम शिंदे,लिंबाजी जानराव, भैय्यासाहेब हजारे यांच्या  सह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments