Type Here to Get Search Results !

कै.माजीआमदार लोकनेते बाबुरावजी आडसकर यांची आठवी पुण्यतिथी आडस येथे होणार, रमेशराव आडसकर यांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन.

 कै.माजीआमदार लोकनेते बाबुरावजी आडसकर यांची आठवी पुण्यतिथी आडस येथे होणार,

रमेशराव आडसकर यांनी  उपस्थित राहण्याचे केले आवाहन.



केज/प्रतिनिधी


केज तालुक्याचा शैक्षणिक,सामाजिक व सहकार क्षेत्राचा विकास करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे माजी आमदार लोकनेते कै. बाबुरावजी आडसकर यांची पुण्यतिथी दि.१४ आॕगष्ट २०२४ रोजी बुधवारी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी विद्यालय आडस ता.केज या ठिकाणी होणार असुन या पुण्यस्मरणा निमित्ताने ह.भ.प.महंत श्री.महादेव महाराज बोराडे,पावनधाम यांचे किर्तन होईल.व किर्तनानंतर भोजन होईल.या सर्व कार्यक्रमा साठी केज,माजलगाव, अंबाजोगाई,वडवणी या तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थितरहावे असे आवाहन रमेशराव आडसकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments