Type Here to Get Search Results !

शिवगर्जना गणेश मंडळा च्या अध्यक्षपदी अक्षय राऊत तर सचिवपदी धनंजय रेपे यांची निवड.

 शिवगर्जना गणेश मंडळा च्या अध्यक्षपदी अक्षय राऊत तर सचिवपदी धनंजय रेपे यांची निवड.




किल्लेधारूर/प्रतिनिधी


शिवगर्जना गणेश मंडळा च्या अध्यक्षपदी अक्षय राऊत तर सचिवपदी धनंजय रेपे यांची निवड करण्यात आली आहे. किल्लेधारूर येथे गणेश उत्सव प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी विविध सामाजिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

येथील शिवगर्जना गणेश मंडळ गणेशोत्सव आयोजित सोहळा २०२४ साजरा करण्यासाठी बैठकीचे आयोजन दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वांनुमते कार्यकारणीची निवड करण्यात आली. 

गणेश उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अक्षय राऊत, उपाध्यक्षपदी निलेश शिनगारे,सचिवपदी धनंजय रेपे,सहसचिवपदी सोमनाथ शिनगारे, कोषाध्यक्षपदीइंजी.जनक फुन्ने,सहकोषाध्यक्षपदी आकाश शिनगारे,प्रसिद्धी प्रमुख विश्वास शिनगारे, प्रतीक लांडगे,मिरवणूक प्रमुख सुधीर शिनगारे विठ्ठल शिनगारे,विनायक शिनगारे,संदीप शिनगारे, विजय शिनगारे,तुकाराम शिनगारे,ॲड.परमेश्वर शिनगारे,ॲड.युवराज फुन्ने,बजरंग शिनगारे, नागेश शिनगारे,सुहास शिनगारे,भागवत लांडगे, अमरजीत शिनगारे,प्रशांत शिनगारे यांच्यासह इतर कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments