Type Here to Get Search Results !

केज येथे स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये तालुकास्तरीय शालेय योगास्पर्धा संपन्न

 केज येथे स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये तालुकास्तरीय  शालेय योगास्पर्धा संपन्न



केज/प्रतिनिधी      


स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे तालुकास्तरीय शालेय योगा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन  शाळेचे अध्यक्ष श्री.  अंकुशराव इंगळे यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. कोकीळ सर तर प्रमुख  पाहुणे सौ.गित्ते मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.विनोद गुंड क्रीडा संयोजक यांनी केले या कार्यक्रमाला मार्गदर्शन श्री.अंकुशराव इंगळे यांनी केले.यावेळीक्रीडाविषयक व योगा खेळा विषयी खेळाडूना महिती दिली यावेळी गित्तेमॅडम यांनीही खेळाडूला मार्गदर्शन केले कार्यक्रमाला क्रीडाशिक्षक  व सहशिक्षक गिरी मॅडम, नेहरकर मॅडम,कांदे मॅडम,  गुंड मॅडम,श्री.जाधव सर, तरकसबंद सर उपस्थित होते.त्यांचा सत्कार श्री. विनोद गुंड सर क्रीडा संयोजक यांनी केला या स्पर्धेला तालुक्यातील अनेक शाळेतीलखेळाडूनी सहभाग नोंदवला.

Post a Comment

0 Comments