Type Here to Get Search Results !

नदीम काजी यांनामहाराष्ट्र मिडीयाचा सेवारत्न पुरस्कार प्रदान

 नदीम काजी यांनामहाराष्ट्र मिडीयाचा सेवारत्न पुरस्कार प्रदान


.


केज/प्रतिनिधी


महाबीजचे कर्मचारीकाजी नदीम खय्यामुद्दीन यांना सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र मिडीयाचा राष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार २०२४ मौलाना आझाद रिसर्च सेंटर छञपती संभाजीनगर येथे शिक्षकआमदारश्री.विक्रम काळे,महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) समिर काजी, अजमतखान पठाण, सरताजसिंह चहल यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.याबद्दल त्यांचेराज्य महाबीज कर्मचारी संघटना,अकोला अध्यक्ष श्री.निळोबा ढेरे,विभागीय व्यवस्थापक श्री.कान्हेड, विभागीय लेखापाल श्री. कांबळे,जिल्हा व्यवस्थापक श्री.राठोड, केंद्र अभियंता श्री.जाधव, महाबीज अधिकारी व कर्मचारी अमर जाधव, विष्णू जोगदंड,पवण डोईफोडे,डोंगरे,रफिक वस्साद,राजाभाऊ गोरे, अनिल जाधव आदिनी हार्दिक अभिनंदन करून कार्याला शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments