Type Here to Get Search Results !

शासकीय विश्रामगृह केज येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एससी, एसटी,ओबीसी समाज बांधवांच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन सदर बैठकीस पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे-बी.व्ही मस्के

 शासकीय विश्रामगृह केज येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एससी, एसटी,ओबीसी समाज बांधवांच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन


सदर बैठकीस पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे-बी.व्ही मस्के


.


केज/प्रतिनिधी


शासकीय विश्रामगृह केज येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एससी, एसटी,ओबीसी समाज बांधवांच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन दि.२० सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले आहे.तरी सदर बैठकीस पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे केज तालुकाध्यक्ष बाबासाहेब विठ्ठल मस्के यांनी केले आहे.सदर बैठकीस तालुकापदाधिकारी,शाखा पदाधिकारी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे शुभचिंतक व एससी, एसटी,ओबीसी समाज बांधवांनी बैठकीलामोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनतालुकाध्यक्ष बाबासाहेब विठ्ठल मस्के यांनी केले आहे.ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी सध्या आरक्षण धोक्यात आले आहे व वर्गीकरण होऊ घातलेल्या विषयावर केज विधानसभा मतदार संघा मध्ये मार्गदर्शन करण्या साठी जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे व युवा महासचिव बिबीशन चाटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

Post a Comment

0 Comments