Type Here to Get Search Results !

वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने रंगला खेळ पैठणीचा

 वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने रंगला खेळ पैठणीचा



केज/प्रतिनिधी 


दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने तुलसी रामायणाचे आयोजन केलेले आहे या तुलसी रामायण कथेचे प्रवक्ते ह.भ.प बाळासाहेब गेंदले महाराज हे लाभले आहेत.

 गणेश मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या महिलांसाठी खेळ पैठणीचा आनंद उत्सवाचा या कार्यक्रमा मध्ये एकूण ३५ महिलांनी सहभाग घेतला होता या खेळामध्ये बकेट बॉल, संगीत खुर्ची,ग्लास सीडी असे विविध खेळ यामध्ये घेण्यात तर दि.८ तारखेला लहान मुलांचे खेळघेण्यात आले यामध्ये लिंबू चमचा, रनिंग असे विविध खेळ घेण्यात आले व दि.९ तारखेला खास महिलां साठी खेळ पैठणीचा आनंद उत्सवाचा हा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये पैठणीच्यामानकरी ठरल्या त्या रोहिणी गायकवाड यांनी ५००० रुपये किंमतीची पैठणी जिंकली तर याकार्यक्रमाचे निवेदन अनिल वैरागेयांनी केले. या कार्यक्रमात असंख्य महिला उपस्थित राहुल कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Post a Comment

0 Comments