Type Here to Get Search Results !

उदया होणाऱ्या अंबाजोगाई येथील निषेध आंदोलनास कार्यकर्त्यांनी उपस्थितराहावे.भिमशक्ती संघटनामराठवाडासंघटक चंद्रकांत खरात सर यांचे आवाहन.

 उदया होणाऱ्या अंबाजोगाई येथील निषेध  आंदोलनास कार्यकर्त्यांनी उपस्थितराहावे.भिमशक्ती संघटनामराठवाडासंघटक चंद्रकांत खरात सर यांचे आवाहन.



केज/प्रतिनिधी 


भिमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष श्री.चंद्रकांतजी हांडोरे यांच्या आदेशान्वये मा.खा.राहुल गांधी यांच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य करणारा शिंदे गटाचा आमदार संजय गायकवाड याच्याविरोधात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे उप जिल्हाधिकारी कार्यालया समोर बीड जिल्हा कार्याध्यक्ष भिमरावसरवदे यांच्या नेतृत्वाखाली व पक्षाचे मराठवाडा संघटक मा.चंद्रकांत खरात (सर)  यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचा आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात निदर्शने व निषेधआंदोलन  करण्यात येणार आहे तरी सर्व भिमशक्तीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भिमशक्ती संघटना मराठवाडा संघटक चंद्रकांत खरात सर यांनी केले आहे.हे निषेध आंदोलन दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी 

गुरुवारी उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथे 

सकाळी ११-०० वाजता होणार असुन सर्व पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी उपस्थीत रहावे असे आवाहन बीड जिल्हा उपाध्यक्ष यशपालबनसोडे राष्ट्रपाल पाटोळे,जेष्ठ कार्यकर्ते सुनील धिमधिमे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments