Type Here to Get Search Results !

भिमशक्ती संघटनेचे मराठवाडा संघटक श्री.चंद्रकांत खरात सर यांची धाराशिव (उस्मानाबाद) भिमशक्ती संघटनेचे पक्ष निरीक्षक म्हणून निवड

 भिमशक्ती संघटनेचे मराठवाडा संघटक श्री.चंद्रकांत खरात सर  यांची धाराशिव (उस्मानाबाद) भिमशक्ती संघटनेचे पक्ष निरीक्षक म्हणून निवड. 










केज/प्रतिनिधी

भिमशक्ती संघटनेचे मराठवाडा संघटक श्री.चंद्रकांत खरात सर  यांची धाराशिव (उस्मानाबाद) भिमशक्ती संघटनेचे पक्ष निरीक्षक म्हणून निवडक करण्यात आली आहे.पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष श्री. संतोषजी भिंगारे यांनी लोकनेते माजी सामाजिक न्यायमंत्री खासदार श्री. चंद्रकांतजी हांडोरे यांच्या आदेशानुसार श्री.चंद्रकांत खरात सर यांची निवड करण्यात आली आहे. खरात सरांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

Post a Comment

0 Comments