Type Here to Get Search Results !

डॉ.दत्ताञय तपसे यांचा जन्मदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न.

 डॉ.दत्ताञय तपसे यांचा जन्मदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न.



केज/प्रतिनिधी


केज तालुक्यातील सुर्डी सोनेसांगवी येथील भूमिपुत्रडॉ.दत्ताञय तपसे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम घेण्यात आले.यामध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यात २५ रक्तदात्यानी रक्तदान केले.आरोग्य तपासणी शिबिरात सर्व प्रकारच्या रक्त तपासणी,डोळ्यांची तपासणी करण्यात आली

डॉ.अविनाश अघोर यांनी नेञ तपासणी केली. सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र युसूफ वडगाव यांच्या वतीने आयुष्यमान कार्ड व प्रौढ क्षयरोग लसीकरण करण्यातआले.या शिबीरात १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. मंदिर परिसरातवृक्षारोपण करण्यात आले.यावेळी सौरव सोनवणे,अमोल लोंढे,सूरज खोडसे आदी उपस्थित होते.वेदांतचार्य ह.भ.प.श्री.विवेकानंद महाराज शास्त्री,गणेश महाराज माळेगावकर,डॉ. केशव सारुक,डॉ.सुमित मुंडे,डॉ.शाम पाटील,डॉ. चैतन्य कागदे,डॉ.प्रज्ञा तरकसे,डॉ.बलराज राठोड डॉ.कृष्णा पवार,डॉ.उत्तम खोडसे,युवा उद्योजक गणेश चिरके,युवानेते किरण सातपुते,डॉ.खोडवे राहुल केंद्रे,सुनील ठोसर, ज्ञानेश्वर गिरी,महादेव राऊत,अशोक देवकर, अविनाश बोराडे,मनोज भोसले,बाळकृष्ण तपसे, आश्रुबा वाघमारे,फिरोज शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments