Type Here to Get Search Results !

भीमशक्ती संघटनेच्या केज शहराध्यक्षपदी शिवमुर्ती हजारे यांची निवड.

 भीमशक्ती संघटनेच्या केज शहराध्यक्षपदी शिवमुर्ती हजारे यांची निवड.



केज/प्रतिनिधी


भिम शक्ती संघटनेच्या केज शहर अध्यक्षपदी शिवमुर्ती गुलाबराव हजारे यांची निवड करण्यात आली आहे.शिवमुर्ती हजारे हे गेल्या अनेक वर्षा पासून दलित चळवळी मध्ये सक्रियपणे काम करत असल्याच्या अनुभवावरून त्यांची भीमशक्ती संघटनेच्या केज शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदर निवड ही भीमशक्ती संघटनेचे मराठवाडा संघटक चंद्रकांत खरात सर,बीड जिल्हा अध्यक्ष डॉ.अमरेंद्र विद्यागर, कार्याध्यक्ष डॉ.शेरखान यांच्या स्वाक्षरीने नियुक्त पत्र देऊन शिवमूर्ती हजारे यांना पुढील कार्य शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी भीमशक्ती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments