Type Here to Get Search Results !

साबला येथे ग्रामस्वच्छता अभियान संपन्न,ग्राम स्वच्छतेचावसा अखंडपणे चालु.

 साबला येथे ग्रामस्वच्छता अभियान संपन्न,ग्राम स्वच्छतेचावसा अखंडपणे

चालु.



केज/प्रतिनिधी 


केज तालुक्यातील मौजे साबला येथे कांतीसुर्य गणेश मंडळ साबला यांच्या वतीने श्री संत शिरोमणी सावता महाराज देवस्थान परिसर या ठिकाणी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.यावेळी आदर्श शिक्षक नरहरी काकडे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ,लक्ष्मण कटारे अध्यक्ष क्रांतीसुर्य गणेश मंडळसाबला,माजी सरपंच महादेव कटारे, गणेश कटारे,वसंत नाईकनवरे,काशिनाथ नाईकनवरे,ओम नाईकनवरे,सिध्देश्वर नाईकनवरे,अनंत नाईकनवरे,धनंजय नाईकनवरे,शिवाजी नाईकनवरे,अभिषेक नाईकनवरे,सचिन कटारे इत्यादी तरूण युवक मित्र मंडळींनी या ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला.आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांच्या मार्ग  दर्शनाखाली ग्रामस्वच्छता अभियान सातत्याने चालु आहे.

Post a Comment

0 Comments