Type Here to Get Search Results !

कासारी येथील आत्माराम बापु पाटील विद्यालय येथे मौखिक आरोग्य शिबीर संपन्न. केज/प्रतिनिधी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मौखिक आरोग्य अभियाना अंतर्गत दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी आत्माराम बापू पाटील विद्यालय कासारी येथे मौखिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.या शिबीरामध्ये उपस्थित अंदाजे १५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची मौखिक दंत तपासणी उपजिल्हा रुग्णालयाचे दंतशल्य चिकित्सक डॉ.रमणदळवी यांनी केली.उपस्थित विद्यार्थ्यांना दोन वेळा ब्रश करण्याचे महत्त्व,चॉकलेट, जंक फूड इत्यादींचे दुष्परिणाम ही समजावून सांगितले.दैनंदिन आरोग्य व समतोल आहार याचे महत्त्व समुपदेशक श्रीमती सीता गिरी यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.अशा पद्धतीच्या दंत तपासणी शिबिरामुळे शिक्षक,पालक व विद्यार्थी वर्ग समाधान व्यक्त करत आहे.

 



कासारी येथील आत्माराम  बापु पाटील विद्यालय येथे मौखिक आरोग्य शिबीर संपन्न.


केज/प्रतिनिधी 


उपजिल्हा रुग्णालयाचे

वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मौखिक आरोग्य अभियाना अंतर्गत दिनांक  १३ सप्टेंबर २०२४ रोजी आत्माराम बापू पाटील विद्यालय कासारी येथे  मौखिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.या शिबीरामध्ये उपस्थित अंदाजे १५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची मौखिक दंत तपासणी उपजिल्हा रुग्णालयाचे दंतशल्य चिकित्सक डॉ.रमणदळवी यांनी केली.उपस्थित विद्यार्थ्यांना दोन वेळा ब्रश करण्याचे महत्त्व,चॉकलेट, जंक फूड इत्यादींचे दुष्परिणाम ही समजावून सांगितले.दैनंदिन आरोग्य व समतोल आहार याचे महत्त्व समुपदेशक श्रीमती सीता गिरी यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.अशा पद्धतीच्या दंत तपासणी शिबिरामुळे शिक्षक,पालक व विद्यार्थी वर्ग समाधान व्यक्त करत आहे.

Post a Comment

0 Comments