Type Here to Get Search Results !

सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नदीम काजी यांचा सत्कार.

 सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नदीम काजी यांचा सत्कार.



केज/प्रतिनिधी 


सामाजिक क्षेञात उत्कृष्ट कार्यकेल्याबद्दल महाबीज कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक   आमसभेत महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक (IAS)श्री.सचिनजी कलंत्रे यांच्या हस्ते श्री.नदिम खय्यामुद्दीन काजी यांचा दि.१४ सप्टेंबर२०२४रोजी अकोला येथे सत्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी अकोल्याचे खासदार श्री. अनुप भाऊ धोत्रे,अकोला पूर्वचे आमदार श्री.रणधीर भाऊ सावरकर,महाबीज चे जेष्ठ अभ्यासु संचालक श्री.वल्लभराव देशमुख व महाबीजचे सर्व महा व्यवस्थापक तसेच अधिकारी व कर्मचारी

महाबीज कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.राजेश पाटील व संचालक मंडळाचे सर्व सदस्य,सभासद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments