Type Here to Get Search Results !

जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे केज शहरामध्ये जंगी स्वागत.

 जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे केज शहरामध्ये जंगी स्वागत.




केज/प्रतिनिधी


केज शहरामध्ये जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने मराठा  आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की दिनांक ८ सप्टेंबर २०२४ रोजी केज येथे आरक्षण योद्धा  जरांगे पाटील यांच्या घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्या अनुषंगाने जन विकास परिवर्तन आघाडी चे प्रमुख हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सत्काराचे आयोजन हे केज शहरातील केज अंबाजोगाई रोडवरील श्रेया हॉस्पिटल समोर करण्यात आले होते. 

यावेळी डॉ.अशोकरावजी थोरात, जन विकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोडे,गटनेते राजूभाई इनामदार,नगरसेवकसुमेध बप्पा शिंदे,नगरसेवक जलालभाई इनामदार, फिरोजभाई शेख,अमजद सय्यद,सादेकभाई शेख, हाजीबॉस,लखन हजारे, पत्रकार चंद्रकांत पाटील तात्या गवळी,विवेक बनसोड,राहुल इनकर, गणेश गालफाडे,प्रेममस्के, दिशांत जाधव,अण्णा सोनवणे,अशोक धीवार, सलमान पठाण,संदेश ताकतोडे,पवन बनसोड, आसिफ शेख,शाहरुख पटेल,आसिफ शेख  यांच्यासह जनविकास परिवर्तन आघाडीचे नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments