Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य पत्रकारसंघ मुंबई मराठवाडा अध्यक्ष श्री.वैभव स्वामी यांची नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांच्या निवास स्थानीसदिच्छाभेट;विविध विषयावर झाली सांगोपांग चर्चा.

 महाराष्ट्र राज्य पत्रकारसंघ मुंबई मराठवाडा अध्यक्ष श्री.वैभव स्वामी यांची नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांच्या निवास स्थानीसदिच्छाभेट;विविध विषयावर झाली सांगोपांग चर्चा.




केज/प्रतिनिधी


महाराष्ट्रराज्य पत्रकार संघ

मुंबईचे मराठवाडा अध्यक्ष      श्री.वैभव स्वामी यांची नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांच्या निवास स्थानी सदिच्छा भेट दिली आहे.दै.समर्थ राजयोगचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई,  मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी व केजनगरपंचायत च्या नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांनी विविध विषयावर मन मोकळेपणाने सांगोपांग चर्चा केली.यावेळी नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी संपादक तथा मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी यांचा शाल व  रोपटे देऊन सन्मान केला. 

यावेळी नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड, संपादक वैभव स्वामी, स्वाभिमानी पत्रकारसंघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिव तात्या गवळी, कोषाध्यक्ष विवेक बनसोड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.दि.५ सप्टेंबर २०२४ रोजी वैभव स्वामी यांनी दैनिक समर्थ राजयोग व सा.शिववाणीच्या पाचव्या  वर्धापनदिनाच्या निमीत्ताने   हारतुरे न स्विकारता बीड जिल्ह्यातील ५५उर्दु विषय  शिकविणार्या शिक्षक बंधु भगीनींचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानीत केले होते.या सत्कार सोहळ्याला केज नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड यांनी कार्यक्रमाला उपस्थीत राहुन शुभेच्छा देत निवासस्थानी भेट देण्यासाठी आमंञीत केले  होते.अंबाजोगाई येथील पञकार श्री.सतीश मोरे यांच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थीत राहुन बीडला परतत असताना सौ.सिताताई बनसोड यांच्या निवास स्थानी सदिच्छा भेट दिली.

Post a Comment

0 Comments