Type Here to Get Search Results !

शनिवारी संध्याकाळी शहरातील महात्मा फुले नगर येथे समस्त केज वासियांच्या वतीने शोक सभेचे आयोजन शोकसभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

 शनिवारी संध्याकाळी शहरातील महात्मा फुले नगर येथे समस्त केज वासियांच्या वतीने शोक सभेचे आयोजन


शोकसभेस  मोठ्या संख्येने उपस्थित  राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.



केज/प्रतिनिधी


उद्या शनिवारी संध्याकाळी शहरातील महात्मा फुले नगर येथे समस्त केज  वासियांच्या वतीने शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी केज तालुक्यासह शहरातील व  कालकथित सुमेध बप्पा शिंदे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मित्र परिवारांनी

शोकसभेस  मोठ्या संख्येने उपस्थित  राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, युवा नेते सुमेध बप्पा शिंदे यांचे दिनांक ०१ ऑक्टोंबर २०२४ रोजी हृदय विकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले आहे.  त्या अनुषंगाने दिनांक ०५ ऑक्टोंबर २०२४ रोजी सायंकाळी ०७:०० वाजता एल एफ सी चौक महात्मा फुले नगर येथे शोकसभेचे आयोजन  समस्त केज वासियांच्या वतीने करण्यात आले आहे. 

तरी केज शहरासह तालुक्यातील व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे अवाहन समस्त केज वासियांयांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments