Type Here to Get Search Results !

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श विद्यालयाचे यश

 जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श विद्यालयाचे यश 



केज/प्रतिनिधी 


तालुक्यातील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील वर्ग दहावीची विद्यार्थिनी बालिका प्रेमदास देशमुख ही हातोडा फेक स्पर्धेत मुलीत प्रथम आलेली आहे. त्याचबरोबर वर्ग नववीतील विद्यार्थी जयेश शंकर पाईकराव हा मुलगा हातोडा फेक स्पर्धेत प्रथम आलेला आहे.

 दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी बीड येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील  विद्यार्थिनी  बालिका प्रेमदास देशमुख आणि जयेश शंकर पाईकराव आणि  मार्गदर्शक वैभव खाडे सर, सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक गणपत पांचाळ सर  यांचे संस्थेचे सचिव बालासाहेब काकडे, संस्थेचे अध्यक्ष अशोकराव काकडे, कोषाध्यक्ष मुरलीधर काकडे आणि सर्व संचालक मंडळ ,मुख्याध्यापिका सिंधुताई चव्हाण, श्रीमती साळुंके मॅडम,

सुनील साळुंके, विष्णू कावळे, शिवाजी मांदळे ,संतोष रोकडे, शंकर पवार, उमाकांत मुंडे,  निखिल भिसे, दिलीप पारेकर, सुनिल देवगावकर ,रामदास अंबाड, तुकाराम कापसे, सुरज लोखंडे, जगन्नाथ काळे, प्रमोद मोरे, रमेश कदम, आंबड मॅडम, नरके मॅडम ,खेरूडकर मॅडम, यादव मॅडम, पाखरे मॅडम, सरवदे मॅडम, राठोड मॅडम, मोरे मॅडम, काळे मॅडम यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments