Type Here to Get Search Results !

भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या अल्पसंख्याक सेलच्या कार्याध्यक्षपदी शेख अल्लाउद्दीन नूर यांची निवड.

 भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या अल्पसंख्याक सेलच्या कार्याध्यक्षपदी शेख अल्लाउद्दीन नूर यांची निवड.



केज/प्रतिनिधी


दिनांक ३ऑक्टोंबर२०२४ रोजी केज शासकीय विश्रामगृह केज येथे भीमशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांची बैठक घेण्यात आली या प्रसंगी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या अल्पसंख्याक सेलच्या कार्याध्यक्षपदी शेख अलाउद्दीन नूर यांची निवड करण्यात आली.  यावेळी बीड जिल्हाध्यक्ष डॉ.अमरेंद्र विद्यागर, मराठवाडा उपाध्यक्ष हरिश्चंद्र विद्यागर,युवा जिल्हा अध्यक्ष अमर माने, महाराष्ट्र सचिव अशोक बनसोडे,मराठवाडा संघटक तथा निरीक्षक धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा चंद्रकांत खरात सर,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सुनील धीमधीमे,जिल्हा उपाध्यक्ष हेमंत राष्ट्रपाल, शहराध्यक्ष शिवमुर्ती हजारे,नितीन सोनवणे, सिद्धार्थ पोटभरे,अशोक सरवदे,दीपक पोटभरे, रणजीतबचुटे,विजयकुमार शिंदे,विकास हावळे,अप्पा मस्के,समाधान धाकतोडे, विजय दीक्षित इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments