Type Here to Get Search Results !

श्री छत्रपती राजर्षी शाहू बँकेस"शुन्यटक्के" एन.पी.ए.पुरस्कार

 श्री छत्रपती राजर्षी शाहू बँकेस"शुन्यटक्के" एन.पी.ए.पुरस्कार


.


बीड /प्रतिनिधी 


महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र तसेच बीड व महाराष्ट्रा तील सहकार क्षेत्रातील अग्रगन्य असलेली श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप.बँक लि., बीड या बँकेस स्थापने पासून आजपर्यंत विविध पुरस्कार मिळालेलेआहेत. श्री छत्रपती राजर्षी शाहू बँकेस सन २०२३-२०२४ या वर्षातही चांगली कामगिरी करुन बँकेचा "एन.पी.ए.शुन्यटक्के"      (०%) ठेवण्यास यश संपादन केले त्याबद्दल "शुन्य टक्के एन.पी.ए." पुरस्कार बँकेस मिळालेला आहे.पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि.,पुणे यांनी आपल्या बँकेस सन २०२३-२०२४ या वर्षात चांगली कामगिरी करून बँकेचा एन.पी.ए. (NPA) शुन्य टक्के ठेवण्यात यश आणि चांगली कामगिरी केल्याबद्दल आपल्या बँकेस दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोजी पुणे येथे मा. ना.श्री.मुरलीधर मोहोळ, सहकारी आणि नागरी विमान वाहतुक राज्यमंत्री, भारत सरकार नवीदिल्ली, मा.श्री.दिपक तावरे, सहकार आयुक्त व निबंधक,सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य,पुणे,मा.श्री. अनिल कवडे,आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य, पुणे,मा.श्री.सतिष मराठे संचालक,रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया,मा.डॉ.हेमा यादव,निदेशक वैकुंठ मेहता राष्ट्रीय सह.प्रबंधक संस्थान,मा.श्री. बाळासाहेब अनास्कर, प्रशासक MSC बँक, मुंबई यांचे हस्ते पुरस्कार स्विकारतांना बँकेचे संचालक इंजि.अनंतराव काळकुटे,इंजि.प्रकाश भांडेकर,इंजि.अभय कदम,श्री.रामहरी गव्हाणे, मुख्य कार्यकारीअधिकारी श्री.भगवान पवार, अधिकारी श्री.दिनेश घोडके श्री.बिभीषण पवार इत्यादी मान्यवर उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments